(1 / 5)Hisense Bezelless Series 4K Ultra HD Smart TV: हा ४३ इंच आकाराचा स्मार्ट टीव्ही असून यात 4K अल्ट्रा HD डिस्प्ले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये तीन HDMI पोर्टची सुविधा असून Blu-Ray players गेमिंगसाठी कन्सोल, दोन यूएसबी पोर्ट, ड्युएल बँड वायफाय आणि ब्ल्युटूथ 5.1 ची सुविधा यात आहे. याच्या वैशिष्ट्यांमध्ये गुगल टीव्ही, वॉचलिस्ट, गुगल असिस्टंट, फार फिल्ड व्हाइस कंट्रोल, क्रोमकास्टची सुविधा यात आहे. नेटफ्लिक्स, युट्यूब, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, सोनी लिव्ह, हंगामा, इत्यादींचे अॅप या स्मार्ट टीव्हीमध्ये इन्स्टॉल केलेले आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत रुपये १९,९९९ एवढी असून मूळ किमतीमध्ये तब्बल ५६ टक्क्याची सूट मिळते. (Amazon)