Adani Shares Circuits : अदानी संकटातून बाहेर आले का ? आजही शेअर्समध्ये अप्पर सर्कीट
Adani Shares upper Circuits : अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर,च्या शेअर्समध्ये अंदाजे प्रत्येकी ५ टक्के अप्पर सर्कीट लागले. सकाळी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
Adani Shares upper Circuits : अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर,च्या शेअर्समध्ये अंदाजे प्रत्येकी ५ टक्के अप्पर सर्कीट लागले. दिवसभरात समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.
ट्रेंडिंग न्यूज
शेअर बाजारात आज सकाळी नकात्मक वातावरण होते. मात्र अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये अप्पर सर्कीट लागले. : अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर,च्या शेअर्समध्ये अंदाजे प्रत्येकी ५ टक्के अप्पर सर्कीट लागले. गेल्या दोन दिवसात या समूहासंदर्भात गुंतवणूकदारांना चांगली बातमी मिळाली आहे.
मंगळवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, समूहाने सांगितले की त्यांनी ७३७४ कोटी रुपयांच्या शेअर्ड बँक्ड फायनान्सिंगची परतफेड केली आहे.हे सर्व २०२५ मध्ये मच्युअर्ड होत आहे. त्याशिवाय कंपनीने सांगितले की, सर्व कर्जाची परतळेड या महिन्याच्या अखेरीस होईल. याशिवाय सर्व कर्जाची परतफेड या महिन्याच्या अखेरीपर्यंत केली जाणार आहे. याआधी अदानी समूहातील ४ कंपन्यांमध्ये जीक्यू पार्टनर्समध्ये गुंतलणूक केली होती. या गुंतवणूकीनंतर अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळाली.
या शेअर्समध्ये अप्पर सर्कीट
अदानी पावर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मर,च्या शेअर्समध्ये अंदाजे प्रत्येकी ५ टक्के अप्पर सर्कीट लागले. सकाळी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती.त्याशिवाय अदानी एंटरप्राईजेस ३ टक्के, अदानी पोर्ट्स १.३८ टक्के , एनडीटीव्ही २.५८ टक्के, एसीसी सिमेंट १.१७ टक्के आणि अंबुजा सिमेंट ०,९० टक्के तेजीसह ट्रेड करत आहेत.