Vastu Tips : तुमच्या तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो?, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?-which direction should locker door open ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : तुमच्या तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो?, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Tips : तुमच्या तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो?, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Tips : तुमच्या तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडतो?, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?

May 16, 2023 07:17 AM IST
  • twitter
  • twitter
Vastu Shastra For Locker : कपाटातल्या तिजोरीचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडला गेला पाहीजे. तिजोरीत काय ठेवावं, ज्यानं तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशिर्वाद असेल. चला पाहूया.
वास्तुशास्त्राच्या काही नियमांनुसार तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमची तिजोरी भरभरून वाहाताना पाहायची असेल तर काही गोष्टींची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कपाटाच्या तिजोरीत तुम्ही काही गोष्टी ठेवू शकता, ज्यानं तुमच्या घरी सदैव लक्ष्मीचा वास राहील. कोणत्या आहेत त्या गोष्टी चला पाहूया.प्रतिमा प्रतीकात्मक आहे (सौजन्याने फेसबुक).
share
(1 / 5)

गौरी गणेशाची मूर्ती - गौरी देवीच्या मांडीवर असलेला गणेश, अशा मूर्तीला गौरी गणेशमूर्ती म्हणून पूजले जाते. ही मूर्ती कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ देतात. ही मूर्ती तुमच्या तिजोरीत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. संपत्तीत वाढ व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही देवघरातली एक सुपारीही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता. या गोष्टी सौभाग्यात वाढ करतात असेही मानले जाते.
share
(2 / 5)

कपाटाचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडावा - वास्तुशास्त्रानुसार कपाटाचा दरवाजा असो किंवा कपाटाच्या आत असलेल्या तिजोरीचा दरवाजा, यांचं तोंड नेहमी उत्तर दिशेला उघडलं गेलं पाहिजे. असं केल्यास लक्ष्मी तिजोरीत ओसांडून वाहाते.  
share
(3 / 5)
कपाटाचा दरवाजा कोणत्या दिशेला उघडावा - वास्तुशास्त्रानुसार कपाटाचा दरवाजा असो किंवा कपाटाच्या आत असलेल्या तिजोरीचा दरवाजा, यांचं तोंड नेहमी उत्तर दिशेला उघडलं गेलं पाहिजे. असं केल्यास लक्ष्मी तिजोरीत ओसांडून वाहाते.  (Freepik)
कपाटात ठेवा या गोष्टी - आर्थिक अडचण जाणवत असल्यास  पाच शिंपले, कुंकू आणि चांदीची नाणी पिवळ्या कपड्यात गुंडाळून कपाटाच्या आत लॉकरमध्ये ठेवावीत असेही सांगितले जाते. यानं आर्थिक अडचणींवर मात करता येईल. यामुळे घरावर माता लक्ष्मीची कृपा राहील. शुक्रवारी हा उपाय करणं उत्तम मानलं जातं.
share
(4 / 5)
कपाटात ठेवा या गोष्टी - आर्थिक अडचण जाणवत असल्यास  पाच शिंपले, कुंकू आणि चांदीची नाणी पिवळ्या कपड्यात गुंडाळून कपाटाच्या आत लॉकरमध्ये ठेवावीत असेही सांगितले जाते. यानं आर्थिक अडचणींवर मात करता येईल. यामुळे घरावर माता लक्ष्मीची कृपा राहील. शुक्रवारी हा उपाय करणं उत्तम मानलं जातं.(Freepik)
कपाटात पैसे ठेवताना हे करा - कपाटात पैसे ठेवताना दोन कच्च्या हळदीचे तुकडे लाल कपड्यात गुंडाळून लॉकरमध्ये ठेवा. नशीब तुमच्यावर प्रसन्न होईल असं सांगितलं जातं. हे करताना कपाटात काही रोख असू द्यावी.
share
(5 / 5)
कपाटात पैसे ठेवताना हे करा - कपाटात पैसे ठेवताना दोन कच्च्या हळदीचे तुकडे लाल कपड्यात गुंडाळून लॉकरमध्ये ठेवा. नशीब तुमच्यावर प्रसन्न होईल असं सांगितलं जातं. हे करताना कपाटात काही रोख असू द्यावी.(Freepik)
इतर गॅलरीज