मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Marriage Yog : व्हॅलेटाइन डे नंतर या ५ राशीच्या लोकांसाठी लग्नयोग, सनई चौघुडे वाजतील

Marriage Yog : व्हॅलेटाइन डे नंतर या ५ राशीच्या लोकांसाठी लग्नयोग, सनई चौघुडे वाजतील

Feb 11, 2024 04:48 PM IST
  • twitter
  • twitter
व्हॅलेंटाईन डे चा आठवडा सुरु असून, कोणत्या राशीच्या लोकांसाठी लग्नाचे योग आहेत. या वर्षी कोणत्या राशींचे लग्न जुळतील ते जाणून घ्या.
फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. हा महिना प्रेमीयुगुलांसाठी अधिक खास आणि महत्त्वाचा मानला जातो. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करतात. यंदा १४ फेब्रुवारी हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यादिवशी अनेक योग तयार होत आहेत. यादिवशी प्रेम व्यक्त केल्यास काही राशीच्या लोकांना नक्कीच यश मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे. अशाच काही राशीच्या लोकांचे लग्न जुळून येईल.
share
(1 / 6)

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांना जे चांगला विचार करतात त्यांना फेब्रुवारीनंतर लग्नाच्या संधी मिळतील. तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या काळात तुम्हाला गुरूचा आशीर्वाद मिळेल. अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करू शकता.
share
(2 / 6)

सिंह: कोणासाठीही आपली तत्त्वे न सोडणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी या वर्षी विवाहाची शक्यता आहे. सिंह राशीचे जे लोकं रोमँटिक लग्नयोजना आखत असल्यास, तुमच्या आयुष्यात कोणीतरी खास तुमचा जोडीदार बनून येईल.
share
(3 / 6)

तूळ: तूळ राशीचे जे लोकं लग्न करू इच्छित आहे, त्यांचे २०२४ मध्ये लग्न होण्याची दाट शक्यता आहे. ७व्या घरातून गुरु योग्य दिशा देईल. अशा प्रकारे, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लग्न होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. वर्षाचा पूर्वार्ध अतिशय अनुकूल आहे.
share
(4 / 6)

वृश्चिक: वर्षाचा उत्तरार्ध तुम्हाला वैवाहिक जीवनासाठी सकारात्मक परिणाम देईल, वृश्चिक राशीचे प्रेमी इतरांना मार्गदर्शन करण्यात चांगले आहेत. पाचव्या भावातील राहू वर्षाच्या पूर्वार्धात तुमच्या रोमँटिक भावना वाढवेल. प्रेमविवाहालाही प्रोत्साहन मिळू शकते.
share
(5 / 6)

मकर : मकर राशीसाठी जुलै आणि डिसेंबर हे वर्ष लग्नासाठी अनुकूल राहील. या काळात अविवाहित लोकांचे लग्न होईल. व्हॅलेंटाईन डे नंतर मार्च ते एप्रिल आणि मे ते जून हे महिने जोडीदाराचा हात धरण्यासाठी अनुकूल आहे. २०२४ मध्ये, प्रेमींचे प्रेमविवाह होईल.
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज