आज जोडीदाराच्या मनाचा विचार करावा लागेल. जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आर्थिक घडी बसेल. संतती साठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची कास धराल.
आज आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत आणि धीमेपणाने काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढ राहील. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल. संततीबाबतीत कठोर निर्णय घ्यावे लागतील. मानसिक आरोग्य बिघडू शकते. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल.
आज कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल.
आज व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. वेळेचे महत्त्व जपाल. व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे.
आज हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीह देऊन टाकाल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतो. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. मन समाधानी राहणार नाही. दुरवरचे प्रवास शक्यतो टाळा. खरेदी विक्रीचा व्यवहार आज करू नका.
आज कष्टाला पर्याय नसला तरी प्रगती करणार आहात. तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. उत्साही आणि आनंदी असाल. नवीन मालमत्ता घेण्यात यश मिळेल. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक वृद्धी होईल.
आज प्रचंड मेहनतीच्या मानाने मामुली यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजाऊन घ्यावी लागेल. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. कौटुंबिक जबाबदारी कडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी विवाद टाळा. वेळेचा अपव्यय टाळा.
आज मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत. पत्नीचा सल्ला फायदेशीर राहील. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. प्रकृती स्वास्थ्य वरचेवर बिघडण्याची शक्यता आहे. मुलांशी थोडे मतभेद संभवतात. कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. कुटुंबात मंगलकार्याचे नियोजन कराल.
आज नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. इतरांना खूप सहकार्य कराल. मनाप्रमाणे खरेदी कराल. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल.
आज आर्थिक नवीन गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. वैवाहिक जीवनात कधी नव्हे ते जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. भागीदारा सोबत वादविवाद टाळा. कलह होण्याची शक्यता राहील. मोठी आर्थिक हानी होऊ शकते. लक्ष्मीची अवकृपा राहील.
आज समाजात मान मिळेल. लांबचे प्रवास आनंददायक होतील. प्रसिद्धीही मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. याचा थोडासा ताणही येईल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
आज संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याला संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. प्रेमप्रकरणात यश येईल.
संबंधित बातम्या