2024 मध्ये सूर्यग्रहण कधी आहे? Surya Grahan 2024 in Marathi: Solar Eclipse 2024 in Marathi
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  मध्ये सूर्यग्रहण

मध्ये सूर्यग्रहण

ग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना आहे. विज्ञान व खगोलशास्त्रात ग्रहणाला जितके महत्त्व असते, तितकेच महत्त्व सर्वसामान्यांच्या जीवनातही असते. ग्रहणाशी संबंधित अनेक समज आणि संकेत जनमाणसांत असतात. २०२४ या वर्षातील सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ काय आहे? हे सूर्यग्रहण तुम्हाला भारतात पाहता येईल का? कोणत्या प्रदेशातून सूर्यग्रहण दिसेल? सूर्यग्रहणाचा काय परिणाम होतो? सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये? ही सगळी माहिती पाहा या विशेष पानावर....

या वर्षातील सूर्यग्रहण

shareshare
तारीख आणि वेळठिकाण
8 एप्रिल, 2024, 9:12 pm to 1:25 amपश्चिम आशिया, दक्षिण-पश्चिम युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव
FullEclipseपूर्ण ग्रहण
2 ऑक्टोबर, 2024, 9:13 pm to 3:17 amअमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक महासागर
Eclipsesवलयाकार ग्रहण
29 मार्च 2025 युरोप, आशियातील उत्तर, उत्तर/पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा बराचसा भाग, उत्तर दक्षिण अमेरिका, अटलांटिक, आर्क्टिक.
Eclipsesआंशिक ग्रहण
21 सप्टेंबर 2025 दक्षिण ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका
Eclipsesआंशिक ग्रहण
17 फेब्रुवारी 2026 आफ्रिकेतील दक्षिण भाग, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण भाग, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्क्टिका.
Eclipsesवलयाकार ग्रहण
12 ऑगस्ट 2026 युरोप, आशियातील उत्तर भाग, वायव्य आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा बहुतांश भाग, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक
FullEclipseपूर्ण ग्रहण
06 फेब्रुवारी 2027 आफ्रिकेचा बराचसा भाग, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका
Eclipsesवलयाकार ग्रहण
02 ऑगस्ट 2027 युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिकेतील पूर्व, अटलांटिक, हिंद महासागर
FullEclipseपूर्ण ग्रहण