पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १४ ऑगस्ट २०१९

राशी भविष्य

मेष - कौटुंबिक जीवन सुखमय होईल. वाहन सुखामध्ये वाढ होईल. एखाद्या मित्राची भेट होईल. 

वृषभ - मित्राच्या मदतीने व्यवसायात संधी मिळू शकते. व्यवसायामध्ये सुधारणा होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मिथुन - कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. संचित धन कमी होऊ शकते. 

कर्क - आत्मविश्वासात वाढ होईल. मात्र धैर्यशीलता कमी होईल. धर्म-कर्मात रुची वाढेल. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह - आरोग्याबाबत जागरुक रहा. कपडे खरेदीवर खर्च होऊ शकतो. शैक्षणिक कामात अडथळे येऊ शकतात. बहिण-भावात मतभेद होऊ शकतात. 

कन्या - क्षणात आनंद, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. व्यवसायात वृध्दी होऊ शकते. नफ्यामध्ये वाढ होईल. मुलांना त्रास होईल. 

तूळ - मन अशांत राहिल. राग वाढेल. बोलताना संयम ठेवा. कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेतून धन प्राप्त होऊ शकते. 

वृश्चिक - मुलांच्या सुखात वाढ होईल. आईसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. मित्राच्या मदतीने नोकरीमध्ये संधी मिळू शकते. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणाचे प्रमाण वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्चात वाढ होईल. 

मकर - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कला आणि संगितामध्ये रस वाढेल. गोड खाण्याकडे कल वाढेल. 

कुंभ - मन अशांत राहिल. कुटुंब आणि मित्रांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. प्रवास वेदनादायक होऊ शकतो. 

मीन - मानसिक शांतता मिळेल. शैक्षणिक कार्यात आनंददायक परिणाम होतील. मित्रांचे सहकार्य मिळू शकते. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 


पं. राघवेंद्र शर्मा