पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ४ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - धर्माबद्दल श्रध्दा राहिल. व्यवसायाचा विस्तार होईल. नफा होईल. कुटुंबात सुख-शांती राहिल.

वृषभ - व्यवसायाची स्थिती सुधारेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. 

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. नोकरीत प्रगती करण्याची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. मात्र खर्च देखील वाढेल. 

कर्क - आत्मविश्वास कमी होईल. रागाचा अतिरेक टाळा. अनियोजित खर्चात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

सिंह -  मानसिक शांती राहिल. व्यवसायाचा विस्तार होईल. वडिलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 

कन्या - राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होईल. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायाचा विस्तार होईल. 

तूळ - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. आईसोबत वैचारिक मतभेद होतील. व्यवसायात एखाद्या मित्राचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - मन अशांत राहिल. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न वाढेल. आईकडून पैसे मिळू शकतात. 

धनू - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. प्रवास करावा लागू शकतो. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. कुटुंबाची जबाबदारी वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. 

मीन - शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. बोलताना संयम ठेवा. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागेल. 

पं. राघवेंद्र शर्मा