पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २९ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात भावंडांचे सहकार्य लाभेल. मानसिक शांतता राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृषभ - मन अशांत राहिल. कामाच्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती राहिल. धर्म-कर्मात आवड निर्माण होईल. अधिक कष्ट करावे लागतील. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक राहिल.

मिथुन - आई-वडिलांचे सहवास लाभेल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. अचानक धन प्राप्तीचे योग. 

कर्क - आत्मविश्वास वाढेल. भावंडांशी वैचारिक मतभेद होतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक समस्या जाणवतील.

सिंह - मानसिक शांतता राहिल. परंतु, आत्मविश्वास कमी असेल. नोकरीत पदोन्नतीची संधी. आत्मसंयत राहा. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील.

कन्या - घरात धार्मिक कार्य होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. मान-सन्मानात वाढ होईल. मनात निराशेचे भाव राहतील. आरोग्याप्रती सावध राहा.

तूळ - वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. वडिलोपार्जित संपत्तीपासून लाभ होईल. नोकरीत बदलीची शक्यता.

वृश्चिक - दाम्पत्य सुखात वाढ होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मनात प्रसन्नतेचे भाव राहतील.

धनू - स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संचित धन कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता.

मकर - बोलण्यात संयमीपणा असेल. अनियोजित खर्चांत वाढ होईल. स्पर्धा परिक्षेत यश मिळेल.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. संतती सुखात वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मन अशांत राहिल.

मीन - धैर्यशीलता कमी राहिल. आईशी वैचारिक मतभेद होतील. संततीकडून सुखद समाचार मिळू शकेल. 

पं. राघवेंद्र शर्मा