पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २९ एप्रिल २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

वृषभ - मन चिंतेत राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. आईचा सहवास मिळेल. भौतिक सुखात वाढ होईल.

मिथुन - मानसिक शांती राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. आत्मविश्वास राहिल. 

कर्क - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. भौतिक सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. 

सिंह - मानसिक शांती राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. नोकरीनिमित्त प्रवास कराल. खर्चात वाढ होईल. 

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. मान सन्मान वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. रागाचा अतिरेक टाळा. 

तूळ - मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. वाहन सुखात वाढ होईल. 

वृश्चिक - धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. कामात अडचणींचा सामना करावा लागेल. नोकरीत अडचणी येऊ शकतात. 

धनू - मानसिक शांती राहिल. बोलण्यात संयम ठेवा. मानसिक शांती राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर - बहिण-भावांचे सहकार्य मिळेल. मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. वैवहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कुंभ - वाहन सुखात वाढ होईल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. आत्मसंयम ठेवा. नोकरीमध्ये कामात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. 

मीन - आत्मविश्वास कमी होईल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. रागाचा अतिरेक टाळा. बोलताना संयम ठेवा. फायदा होण्याची शक्यता आहे. 

पं. राघवेंद्र शर्मा