मेष - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात सुख-शांती राहिल. गोड खाण्याकडे कल वाढेल. मुलांना त्रास होईल.
वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. उत्पन्नात वाढ होईल.
मिथुन - बोलण्यात सौम्यता राहिल. पैशांची स्थिती सुधारेल. कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात. आईचे सहकार्य मिळेल.
कर्क - आत्मविश्वास राहिल. नोकरीच्या व्याप्तीत वाढ होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवास करु शकाल.
सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मित्रांसोबत धार्मिक ठिकाणाला भेट द्याल.
कन्या - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. एखाद्या राजकीय नेत्याची भेट होऊ शकते. उत्पन्नाची स्थिती सुधारेल.
तूळ - आत्मविश्वास राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आरोग्याबाबत जागरुक रहा. चिकित्सकीय खर्च वाढेल.
वृश्चिक - धर्माबद्दल श्रध्दा राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. आईकडून पैसे मिळू शकतात.
धनू - नोकरी बदलण्याची शक्यता आहे. कदाचित दुसर्या ठिकाणी जावे लागेल. राहणीमान अव्यवस्थित राहील.
मकर - कौटुंबिक जीवन सुखमय होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंब सुखात वाढ होईल. प्रवास करवा लागेल.
कुंभ - मानसिक शांती राहिल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन सुखात वाढ होईल.
मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. बोलताना संयम ठेवा. कौटुंबिक समस्यांमुळे त्रास होईल. खर्च वाढेल.
पं. राघवेंद्र शर्मा