पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | २० नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. नोकरी अधिकाऱ्यांबरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतात. तरीही प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.

वृषभ - आत्मविश्वास जाणवेल. परंतु अति उत्साही होण्यापासून दूर राहा. आत्मसंयत राहा. संततीला कष्ट करावे लागतील.

मिथुन - मन अशांत राहिल. एखाद्या अज्ञात भितीनेग्रस्त असाल. कामाच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागेल.

कर्क - क्रोध जाणवेल. परंतु वाणीत सौम्यताही राहिल. कुटुंब-परिवारात धार्मक कार्य होऊ शकते.

सिंह - मनात शांतता आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. शैक्षणिक कार्यांत मान-सन्मान मिळेल. नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत.

कन्या - धैर्यशीलता कमी असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत इच्छेविरुद्ध एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

तूळ - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. एखाद्या मित्राच्या सहकार्याने रोजगाराची संधी मिळू शकते. वडिलांकडून धन प्राप्तीचे योग आहेत.

वृश्चिक - नोकरीत बदलीची शक्यता. दुसऱ्या ठिकाणी जाण्याची शक्यता. काम वाढेल.

धनू -  पठन-पाठनात रुची वाढेल. शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. वाहन सुख कमी होईल. आरोग्याप्रती सावध राहा.

मकर - मन अशांत राहिल. आत्मसंयत राहाल. क्रोध आणि आवेशाच्या अतिरेकापासून दूर राहा. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ - शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांत सुखद परिणाम मिळतील. वाहन सुखात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल.

मीन - कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. शैक्षणिक कार्यांत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मित्रांचे सहकार्य मिळेल.

पं. राघवेंद्र शर्मा