पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १६ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कुटुंबात सुख-शांती असेल. मात्र मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. 

वृषभ - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. 

मिथुन - आत्मविश्वास राहिल. मानसिक शांती मिळेल. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल. उत्पन्न वाढेल. कपड्यांवर खर्च वाढेल. 

कर्क - मानसिक शांती मिळेल. वाचनात रस वाढेल. व्यवसायात वाढ होईल. नफा वाढेल. खर्च वाढेल. 

सिंह - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. वडिलोपार्जित व्यवसायाला सुरुवात होईल. बहिण-भावाचे सहकार्य मिळेल. 

कन्या - राग वाढेल. बोलण्याच्या प्रभावामुळे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होईल. एखाद्या मित्राची भेट होईल. 

तूळ - आत्मविश्वास राहिल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. अधिक कष्ट घ्यावे लागतील. प्रवास करवा लागेल. 

वृश्चिक - वाचनात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात आनंददायक परिणाम होतील. वैवाहिक सुख वाढेल. कपड्यांवर खर्च वाढेल. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. 

मकर - कुटुंब सुखात वाढ होईल. भौतिक सुखाच्या विस्तारावर खर्च वाढेल. शैक्षणिक कामात यश मिळेल. 

कुंभ - नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. इच्छेविरुध्द जबाबदारी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागतील. 

मीन - धैर्यशीलता कमी होईल. नोकरीमध्ये कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल. वाहन सुख कमी होईल. 

पं. राघवेंद्र शर्मा