पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | १२ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - आत्मविश्वास राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. काम वाढेल. 

वृषभ - मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. आत्मविश्वास राहिल. वाहनाचा देखभालीसाठी खर्च वाढेल. 

मिथुन - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. कौटुंबिक समस्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील. 

कर्क - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

सिंह - मानसिक ताण राहिल. बहिण-भावाचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. 

कन्या - मानसिक शांती राहिल. वैवाहिक जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. भावंडांच्या सहकार्याने व्यवसायात वाढ होईल. नफा होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

तूळ - व्यवसायाचा विस्तार होईल. फायदा होईल. कार्यक्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागेल. अधिक कष्ट करावे लागतील. वडिलांच्या आरोग्याबद्दल जागरूक रहा.

वृश्चिक - क्षणात आनंदी-क्षणात दु:खी असे भाव राहतील. मानसिक शांती राहिल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. मुलांना त्रास होईल. 

धनू - मुलांच्या सुखात वाढ होईल. आळशीपणा वाढेल. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. 

मकर - आत्मविश्वास राहिल. धैर्यशीलता कमी होईल. अति उत्साही होऊ नका. रागाचा अतिरेक टाळा. खर्च वाढेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. 

कुंभ - मन अशांत राहिल. मानसिक ताण वाढेल. मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मुलांच्या सुखात वाढ होईल. वैवाहिक जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होतील. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आत्मविश्वास वाढेल. मानसिक शांती राहिल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. 

पं. राघवेंद्र शर्मा