पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ११ मार्च २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  व्यवसायात प्रगतीचे  योग येतील. राहणीमान कष्टदायक असेल. मन अशांत राहिल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ - मन अशांत असेल, आत्मविश्वास कमी जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराला आरोग्याची समस्या जाणवू शकते. नोकरीत अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभेल.

मिथुन - मानसिक ताण जाणवेल. कुटुंबात शांती नांदेल. आशा- निराशा मिश्रीत भाव राहतील. नोकरीनिमित्तानं परदेशी जाण्याचा योग येईल. पैशांची कमी जाणवेल.

कर्क - आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती असेल.  खर्चात वाढ होईल. मानसिक तणाव जाणवेल. वैद्यकीय खर्चात वाढ होईल.  

सिंह - मानसिक शांती जाणवेल. मनात सकारात्मक भाव राहतील. कुटुंबात सुख शांती नांदेल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे.  उत्पन्नात वाढ होईल. 

कन्या - मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. मानसिक शांती लाभेल मात्र आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  कुटुंबीयांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग येईल.

तूळ - आत्मविश्वास भरपूर जाणवेल मात्र स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मन अशांत राहिल. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबीयांसोबत यात्रेला जाण्याचा योग प्राप्त होईल. 

वृश्चिक - बोलण्यात कठोरता जाणवेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. कुटुंबीयांसोबत मतभेद वाढतील. मित्रांचं सहकार्य लाभेल. उत्पन्नात वाढ होईल. बोलताना संयम ठेवा. 

धनू - अभ्यासात रुची वाढेल. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबीयांसोबत मदभेद वाढतील.  मित्रांचं सहकार्य लाभेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.  

मकर -  आळशीपणा जाणवेवल. खर्चात वाढ होईल. राहणीमान अधिक कष्टदायक असेल. कौटुंबीक समस्यांमुळे मन अशांत होईल. 

कुंभ - रागावर नियंत्रण ठेवा.  मन  अशांत राहिल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. 

मीन - मानसिक शांती लाभेल  मात्र स्वत:वर नियंत्रण ठेवा. मनात नकारात्मक विचार येतील. आरोग्याची काळजी घ्या. 

पं. राघवेंद्र शर्मा