पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | बुधवार | ११ डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - बोलण्यात सौम्यता राहिल. कुटुंबात सुख-शांती राहिल. वाहन सुखात वाढ होईल. आईकडून पैसे मिळू शकतात. 

वृषभ - मानसिक शांती राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. गोड खाण्याकडे कल वाढेल. 

मिथुन - धैर्यशीलता कमी होईल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. 

कर्क - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास वाढेल. मात्र कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. अनियोजिक खर्च वाढेल. 

सिंह - नोकरीत कार्यभार वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मुलांकडून सुखद बातमी मिळेल. 

कन्या - मुलांच्या सुखात वाढ होईल. एखाद्या राजकीय नेत्याशी भेट होईल. खाण्यात रस वाढेल. बोलताना संयम ठेवा. 

तूळ - आत्मसंयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. 

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आरोग्याची काळजी घ्या. पैशांची स्थिती सुधारेल. 

धनू - मुलांच्या सुखात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. नोकरीत परिवर्तन होईल. कामात वाढ होईल. 

मकर - कुटुंब सुखात वाढ होईल. सुख-सुविधांचा विस्तार होईल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळेल. भेटवस्तू म्हणून कपडे मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मीन - मानसिक शांती राहिल. व्यवसायाचा विस्तार होईल. अधिक कष्ट करावे लागतील. 

पं. राघवेंद्र शर्मा