पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ८ ऑक्टोबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आशा- निराशेचा संभ्रम मनात निर्माण होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

वृषभ - खर्चात वाढ होईल. अभ्यासात गती मिळेल.

मिथुन - कुटुंबासोबत धार्मिक यात्रेचा योग संभवेल. मित्राच्या सहकार्यानं धनलाभाची शक्यता.

कर्क - मनास शांती लाभेल. नोकरीत परीवर्तनाचा  योग येईल.

सिंह - जोडीदाराचं सहकार्य लाभेल. तब्येतीत सुधारणा पाहायला मिळेल.

कन्या - कामात उत्साह वाटेल. कौटुंबिक मतभेदांची शक्यता. 

तूळ - कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी पदरी पडेल.

वृश्चिक - उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे योग येईल. कपड्यांवर खर्च वाढेल.

धनू - स्वभाव चीडचीडा होईल. वडिलांचे सहकार्य लाभेल.

मकर - मानसीक शांती लाभेल, मात्र आत्मविश्वास कमी होईल. प्रवास सुखकारक होईल. 

कुंभ - तब्येतीची काळजी घ्या. मेहनत घ्यावी लागेल. 

मीन - शैक्षणिक कार्यात गती मिळेल. काही कौटुंबिक समस्या त्रासदायक ठरू शकतील.

पं. राघवेंद्र शर्मा