पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | ७ एप्रिल २०२०

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. आईला आरोग्याचे विकार होतील. बोलण्यात सौम्यता राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्चात वाढ होईल. 

वृषभ - आत्मविश्वास राहिल. कला आणि संगीताकडे कल राहिल. वाहन सुखात वाढ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. 

मिथुन - बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी रहाल. आईचे सहकार्य मिळेल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. बोलताना संयम ठेवा. उत्पन्नात वाढ होईल. 

कर्क - वाचनात रस वाढेल. आत्मविश्वास वाढेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. जुन्या मित्रांची भेट होईल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मान-सन्मान वाढेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलण्यात सौम्यता राहिल. 

कन्या - आत्मविश्वास कमी होईल. कुटुंबात परस्पर मतभेद होऊ शकतात. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. 

तूळ - मन अशांत राहिल. दाम्पत्य सुखात वाढ होईल. बोलताना संयम ठेवा. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी प्रवास कराल. उत्पन्न कमी होईल. 

वृश्चिक - कामाप्रती उत्साह राहिल. आशा-निराशा असे भाव मनात राहतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. व्यवसायाची स्थिती सुधारेल. फायदा होण्याची शक्यता आहे. बहीण-भावाचे सहकार्य मिळेल. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. धैर्यशीलता कमी होईल. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. उत्पन्नात वाढ होईल. मात्र खर्च देखील वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर - वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होईल. संयम ठेवा. धैर्यशीलता कमी होईल. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. खर्चात वाढ होईल. आईचा सहवास मिळेल. 

कुंभ - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. धर्माप्रती श्रध्दा राहिल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. घराच्या देखभालीचे आणि सजावटीचे काम होईल. खर्चात वाढ होईल. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. बोलण्यात प्रभाव राहिल. बहीण-भावाच्या सहकार्यांने व्यवसायाचा विस्तार होईल. वाहन सुखात वाढ होईल. आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. 

पं. राघवेंद्र शर्मा