पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २८ एप्रिल २०२०

राशी भविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग मोगळे होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मानसिक ताण येऊ शकतो. रागाचा अतिरेक टाळा. 

वृषभ - कला आणि संगीताकडे कल वाढेल. मन अशांत राहिल. बोलण्यात प्रभाव वाढेल. नोकरीत स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे. बोलण्यात सौम्यता राहिल. आरोग्याची काळजी घ्या. 

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. शौक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाची स्थिती सुधारेल. 

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. खर्चात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. 

सिंह - राग कमी होईल. जुन्या मित्रांची भेट होईल. आत्मविश्वास राहिल. अतिउत्साही होऊ नका. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कामात अडचणी येऊ शकतात. 

कन्या - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. खर्च वाढेल. उत्पन्नात सुधारणा होईल. 

तूळ - मन चिंतेत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. संचित धन कमी होईल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कामात अडचणी येऊ शकतात. 

वृश्चिक - आत्मविश्वास राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मन अशांत राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायात वाढ होईल. 

धनू - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. धैर्यशीलता वाढेल. नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी जावे लागेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मकर - मन अशांत राहिल. मानसिक ताण राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. अनियोजित खर्च वाढेल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. अधिक खर्च झाल्याने चिंतेत रहाल. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मीन - धैर्यशीलता कमी होईल. बोलताना संयम ठेवा. उत्पन्नात वाढ होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. बहिण-भावांचे सहकार्य मिळेल. 

पं. राघवेंद्र शर्मा