पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २२ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ - आत्मसंयम ठेवा. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. नोकरीत अडचणीचा सामना करावा लागेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मिथुन - मन अशांत राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील. 

कर्क - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. नोकरीमध्ये परिवर्तनासोबतच पदोन्नती होऊ शकते. 

सिंह - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. एखाद्या मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील. 

कन्या - रागाचा अतिरेक टाळा. कामाप्रती उत्साह राहिल. धर्माबद्दल श्रद्दा राहिल. खाण्यात रस वाढेल. 

तूळ - कला आणि संगिताकडे कल वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढेल. 

वृश्चिक - धैर्यशीलता कमी होईल. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. खर्च वाढेल. वडिलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणा वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. व्यवसायात वाढ होईल. 

मकर - मानसिक शांती मिळेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीत पदोन्नती मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - शैक्षणिक कार्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कार्यक्षेत्रात अधिक कष्ट करावे लागतील. बोलताना संयम ठेवा. 

मीन - आत्मसंयम ठेवा. मुलांच्या सुखात वाढ होईल. नोकरीत पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कुटुंबापासून दूर जावे लागू शकते.

पं. राघवेंद्र शर्मा