पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | २१ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मानसिक शांतता राहिल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ - वाणी सौम्यता राहिल. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आत्मसंयत राहा. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मिथुन - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी जाणवेल. आत्मसंयत राहा. भावनांवर नियंत्रण ठेवा. बदलीची शक्यता.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. राग टाळा. भावंडांबरोबर धार्मिक यात्रेला जाण्याचे योग.

सिंह - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होतील. बदलीची शक्यता.

कन्या - मानसिक शांतता राहिल. स्वभावात चिडचिडेपणाही जाणवेल. वडिलांशी वैचारिक मतभेद होतील. नोकरीत जबाबदारी वाढेल.

तूळ - कला आणि संगीताप्रती आवड वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. 

वृश्चिक - आत्मविश्वास जाणवेल. अति उत्साहीपणा टाळा. संचित धन कमी होईल. वैवाहिक जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद होतील.

धनू - मानसिक शांतता राहिल. आळसही जाणवेल. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

मकर - आत्मसंयत राहा. राग टाळा. आत्मविश्वासात वाढ होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. आरोग्याप्रती सावध राहा.

कुंभ - स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. उत्पन्नात वाढ होईल. बदलीची शक्यता. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल.

मीन - वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल. खर्चही वाढतील. प्रवासाला जाल. 

पं. राघवेंद्र शर्मा