पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १९ नोव्हेंबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - आशा- निराशेचा दिवस ठरेल. जोडीदाराची प्रकृती  बिघडेल. कामात अडथळे येतील. 

वृषभ - मन अशांत राहिल. कला किंवा संगीतात रस वाढेल. जुन्या मित्रांशी भेटी गाठी होतील. खर्च वाढेल.

मिथुन - नकारात्मकता जाणवेल.  मानसिक तणाव जाणवेल. त्याचप्रमाणे खर्चातही वाढ होईल.

कर्क - नोकरीत काही बदल होतील. काही कौटुंबीक समस्या मन अस्थिर करतील. काम करताना अडचणी जाणवतील.

सिंह - मन अशांत राहिल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी भेट देण्याची योजना ठरु शकते. अधिक मेहनत करावी लागेल.

कन्या - क्षणाक्षणात मन बदलेल. भक्तीगीतात अधिक रुची वाढेल.  आर्थिक बाजू समाधानकारक असेल. 

तूळ - स्वत:वर संयम ठेवा. साठवून ठेवलेल्या पैशांत कमी जाणवेल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. धार्मिक कामात व्यग्र राहाल. 

वृश्चिक - वडिलांच्या  सानिध्यात दिवस जाईल.  घरात धार्मिक कार्य होईल. मेहनत अधिक करावी लागेल. तब्येतीला जपा. 

धनू -  आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक आयुष्य अधिक सुखकारक असेल.  कार्यक्षेत्राच्या कक्षा रुंदावतील. भावंडाचं सहकार्य लाभेल.

मकर - स्वभावात क्षणाक्षणाला बदल होतील. घरी मंगल कार्य पार पडेल. सुख सुविधा मिळतील. 

कुंभ - घरच्या जबाबदारी वाढतील. मान सन्मानात वाढ होईल. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. अधिक मेहनत घ्यावी लागेल.

मीन - मानसिक शांती मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी दूरदेशी जाण्याचा योग येईल.

पं. राघवेंद्र शर्मा