पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १८ फेब्रुवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - आत्मसंयत राहा. मानसिक शांतता राहिल. धैर्यशीलता वाढेल. शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात अडथळे येतील. बोलण्यावर संयम ठेवा.

वृषभ - मानसिक शांतता राहिल. स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठीच्या मुलाखतीत यश मिळेल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. 

मिथुन - आत्मविश्वासात वाढ होईल. परंतु, मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवेल. कुटुंबाची साथ मिळेल. आईला आरोग्याच्या समस्या भेडसावतील.

कर्क - मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी राहिल. मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर मतभेद होतील.

सिंह - क्षणात आनंदी-क्षणात दुःखी अशी मनस्थिती राहिल. आत्मविश्वासात वाढ होईल. परदेश प्रवासाची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

कन्या - उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. आत्मविश्वास कमी राहिल. 

तूळ - मानसिक तणाव राहिल. मन अशांत राहिल. राग टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 

वृश्चिक - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. मन अशांत राहिल. नोकरीनिमित्त बाहेरगावी जाण्याची शक्यता. 

धनू - आत्मविश्वास जाणवेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रवास लाभकारक ठरेल.

मकर - आत्मविश्वासात वाढ होईल. वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे लक्ष द्या.

कुंभ - मन अशांत राहिल. आईचे सहकार्य मिळेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. मानसिक तणाव ही जाणवेल. खर्चांत वाढ होईल.

मीन - आत्मसंयत राहा. आईकडून धन प्राप्तीचे योग. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील.

पं. राघवेंद्र शर्मा