पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १७ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक त्रास कमी होईल. आईचा सहवास मिळले. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होतील. कामात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ -  मानसिक शांती मिळेल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

मिथुन - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. आरोग्याबाबत जागरुक रहा. कामामध्ये मित्रांचे सहकार्य मिळू शकते. 

कर्क - बोलण्यात कठोरपणा राहिल. अनियोजित खर्चामध्ये वाढ होईल. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. 

सिंह - मन अशांत राहिल. कुटुंबात वाद होऊ शकतात. मित्राच्या मदतीने रोजगाराची संधी मिळू शकते. उत्पन्न वाढेल. 

कन्या - मानसिक शांती मिळेल. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. खर्चात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. .

तूळ - मानसिक ताण कमी होईल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. उत्पन्नात सुधारणा होईल. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - अभ्यासाची आवड असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. भेटवस्तू आणि कपडे मिळू शकतात. आरोग्याबाबत जागरुक रहा.  

धनू - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. घरामध्ये धार्मिक कार्य होतील. खूप मेहनत करावी लागेल. 

मकर - मन अशांत राहिल. जास्त खर्चामुळे चिंतेत रहाल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - आत्मसंयम ठेवा. धैर्यशीलतेचा अभाव असेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मीन - कपड्यांमध्ये रस वाढेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. खर्च वाढेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 
 

पं. राघवेंद्र शर्मा