पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १६ जुलै २०१९

राशिभविष्य

मेष - मनात निराशेचे आणि असंतोषाचे भाव राहतील. नोकरीच्या ठिकाणी वैचारिक मतभेद होऊ शकतात. एखादी अतिरिक्त जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

वृषभ - बोलण्यात कठोरता असेल, नियंत्रण ठेवा. संचित धन कमी होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी त्रास होईल.

मिथुन - मानसिक तणाव राहिल. रागापासून स्वतःचा बचाव करा. बोलण्यात संतुलन ठेवा. खर्चात वाढ होईल. आईकडून धन प्राप्ती होऊ शकते.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबाची एखादी समस्या त्रस्त करेल. मित्रांची साथ मिळेल.

सिंह - आत्मसंयत राहा. नाहक वादापासून दूर राहा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. वडिलांकडून धनप्राप्ती होऊ शकते.

कन्या - धैर्यशीलता कमी राहिल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकतो. भाऊ-बहिणींच्या सहकार्याने व्यवसायात बदल होऊ शकतो.

तूळ - आत्मविश्वास राहिल. परंतु अति उत्साह टाळा. धैर्यशीलता कमी राहिल. 

वृश्चिक - आशा-निराशेचे भाव राहतील. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकता. नोकरीच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता.

धनू - आत्मविश्वास कमी राहिल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. 

मकर - मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी राहिल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची शक्यता. खर्च अधिक राहिल.

कुंभ - कुटुंबात धार्मिक कार्य होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने उत्पन्नाचे साधन विकसित होऊ शकते. आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन - मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून दूर राहा. चिडचिडेपणा जाणवेल. एखाद्य़ा मित्राचे आगमन होऊ शकते.

पं. राघवेंद्र शर्मा