पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १५ ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - मनाला शांती आणि आनंद मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. 

मिथुन - मानसिक शांती मिळेल. मित्राच्या मदतीने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील. कौटुंबिक जीवन कष्टमय असेल.  

कर्क - नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढेल. कुटुंबापासून दूर होऊ शकता. 

सिंह - धैर्यशीलता कमी होईल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसाय वाढेल. 

कन्या - आत्मसंयम ठेवा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबासोबत परस्पर मतभेद होऊ शकतात. धार्मिक कार्यात व्यग्र राहू शकता. 

तूळ - मानसिक शांती मिळेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. अधिक कष्ट करावे लागतील. एखाद्या मित्राच्या मदतीने पैसे मिळू शकतात. 

वृश्चिक - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. आरोग्याची काळजी घ्या. वाहन देखरेखीवर खर्च वाढेल. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. 

धनू - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. भेटवस्तू म्हणून कपडे मिळू शकतात. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मकर - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. 

कुंभ - मनात आनंदाचे भाव असतील. मित्राच्या मदतीने व्यवसायाच्या संधी मिळू शकतात. नफ्याची संधी मिळेल.

मीन - बोलण्यात सौम्यता असेल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा असेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.

पं. राघवेंद्र शर्मा