पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १४ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. परंतु, आत्मविश्वास कमी असेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

वृषभ - मन अशांत राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. संचित धन कमी होईल. आई-वडिलांचा सहवास लाभेल.

मिथुन - आत्मसंयत राहा. राग टाळा. शैक्षणिक कार्यांचे सुखद परिणाम मिळतील. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याप्रती सावध राहा.

कर्क - वाणीत सौम्यता राहिल. आत्मविश्वास वाढेल. राग टाळा. आईचे सहकार्य मिळेल.

सिंह - आत्मविश्वास जाणवेल. नोकरीत पदोन्नतीची संधी. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संचित धन कमी होईल.

कन्या - आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी कार्यक्षेत्र विस्तारेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. मन अशांत राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव राहतील. वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्चिक - आत्मविश्वास जाणवेल. मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. संतती सुखात वाढ होईल. 

धनू - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवीत. भावंडांबरोबर मतभेद होऊ शकतात.

मकर - आत्मसंयत राहा. राग टाळा. मित्राचे आगमन होईल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मसंयत राहा.

कुंभ - क्षणात आनंदी-क्षणात दुःखी असे भाव राहतील. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आरोग्याप्रती सावध राहा. 

मीन - नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी अडचणी येतील. अधिक कष्ट करावे लागतील. मानसिक शांतता राहिल. 

पं. राघवेंद्र शर्मा