पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १३ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - आत्मसंयत राहा. क्रोधाच्या अतिरेकापासून दूर राहा. आरोग्याप्रती सावध राहा. शैक्षणिक कार्यांत अडचणी येऊ शकतात.

वृषभ - अध्यापनात आवड निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी अडचणीचा सामना करावा लागू शकतो. 

मिथुन - बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागतील. कौटुंबिक अडचणी जाणवतील.

कर्क - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद होऊ शकतात.

सिंह - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मानसिक तणाव जाणवेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर वैचारिक मतभेद जाणवू शकतात.

कन्या - धार्मिक कार्यात व्यग्र राहाल. व्यवसायाच्या विस्तारात वडिलांचे सहकार्य मिळू शकतो.

तूळ - आत्मविश्वास असेल. परंतु, धैर्यशीलतेत कमतरता राहिल. मान-सन्मानात वाढ होईल. धन प्राप्ती होईल.

वृश्चिक - आत्मविश्वास जाणवेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. कामाचा विस्तार होईल.

धनू - मानसिक शांतता राहिल. परंतु, मनात दुविधाही राहिल. घराच्या सजावटीवर खर्च वाढू शकतो.

मकर - आत्मविश्वास कमतरता राहिल. उत्पन्नात घट आणि खर्चांत वाढ होईल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने रोजगाराची संधी मिळू शकते.

कुंभ - क्रोध अधिक राहिल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होऊ शकते. वडिलांचे सहकार्य मिळेल.

मीन - स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. संततीकडून एखादी सुखद वार्ता मिळू शकते. प्रवासाला जाऊ शकता.

पं. राघवेंद्र शर्मा