पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १२ ऑक्टोबर २०१९

आजचे राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. 

वृषभ - स्वभावात चंचलपणा दिसेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

मिथुन - नोकरीत सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.  कला आणि संगीताप्रती रुची वाढेल. 

कर्क - आत्मविश्वास वाढेल. नोकरीत प्रशंसा मिळले. वाहन सुख मिळेल.

सिंह - मन अशांत राहिल. काही गोष्टी संयमानं घ्याव्या.

कन्या -  जोडीदाराचं सहकार्य लाभेल. स्वभावात चंचलपणा येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

तूळ - अधिक खर्च संभवतील. तब्येत सांभाळा. 

वृश्चिक - नोकरीत यश मिळेल. प्रवासाचा योग संभवेल.

धनू - कुटुंबात मंगल कार्य संभवेल. खर्चात वाढ होईल.

मकर - शैक्षणिक कार्यात सफलता मिळेल. उच्चशिक्षणासाठी बाहेर जाण्याचा योग येईल.

कुंभ - नोकरीत परिवर्तनाची शक्यता

मीन - शैक्षणिक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रुची घ्याल.

पं. राघवेंद्र शर्मा