पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १० सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - मन अशांत राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. आईची साथ मिळेल.

वृषभ - कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन - कुटुंबाबरोबर एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा योग आहे. वाहन सुखात वाढ होईल. आरोग्याप्रती सावध राहा.

कर्क - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वासात वाढ होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल.

सिंह - आत्मविश्वास जाणवेल. परंतु, अति उत्साहीपणा टाळा. कौटुंबिक सुखात वाढ होईल. वडिलांकडून धन प्राप्तीचे योग.

कन्या - धार्मिक संगीताप्रती आवड निर्माण होईल. वाहन सुखात वाढ होईल. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. खर्च वाढेल.

तूळ - मन अशांत राहिल. मानसिक तणाव वाढू शकतो. वाहनाच्या देखभालीवर आणि कपड्यांवर खर्च वाढू शकतो.

वृश्चिक - संतती सुखात वाढ होईल. कपडे भेट म्हणून मिळतील. वडिलांचे सहकार्य मिळेल.

धनू - वाणीत सौम्यता राहिल. नोकरीत बदलाचे योग आहेत. उच्च पद मिळण्याची शक्यता. उत्पन्नात वाढ होईल.

मकर - मानसिक शांती राहिल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आईला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील.

कुंभ - आत्मसंयत राहा. क्रोध आणि आवेशापासून दूर राहा. राहणीमान चांगले असेल. आरोग्याप्रती सावध राहा. 

मीन - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. कपड्यांप्रती आवड निर्माण होईल. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चांत वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा