पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | मंगळवार | १० डिसेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास राहिल. धर्माबद्दल श्रध्दा राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. 

वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. बहिण-भावांसोबत वैचारिक मतभेद वाढू शकतात. 

मिथुन - मन अशांत राहिल. कोणत्याही अज्ञात भितीने चिंतेत रहाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. खर्च वाढेल. 

कर्क - आत्मविश्वास राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. उत्पन्न कमी होईल. अनियोजित खर्च वाढेल. 

सिंह - वाचनात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

कन्या - व्यवसायात वाढ होईल. कुटुंबातील वृध्द महिलेकडून पैसे मिळू शकतात. अधिक कष्ट करावे लागेल. 

तूळ - मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

वृश्चिक - मानसिक तणाव राहिल. कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. 

धनू - आत्मविश्वास राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव राहतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. राग येईल. कामात अडचणी येऊ शकतात. 

कुंभ - वाचनात रस राहिल. लेखन आणि बैध्दिक कार्यातून उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. 

मीन - नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यभार वाढू शकतो. दुसर्‍या ठिकाणी जावे लागेल.

पं. राघवेंद्र शर्मा