पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १९ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मनाला शांती आणि आनंद मिळेल. खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मुलांना त्रास होईल. 

वृषभ - धैर्यशीलता कमी होऊ शकते. घर सुखात वाढ होईल. आई-वडिलांचा सहवास मिळले. उत्पन्नात वाढ होईल. 

मिथुन - नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नती मिळेल. उत्पन्न वाढेल. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. 

कर्क - बोलण्यात कठोरता राहिल. संभाषणात संतुलित रहा. धर्माबद्दल आदर वाढेल. खर्च वाढेल. 

सिंह - आत्मसंयम ठेवा. राग वाढेल. घर सुखात वाढ होईल. संचित धन कमी होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कन्या - आशा-निराशा असे भाव मनात राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. कामात अडचणी येऊ शकतात.  

तूळ - आत्मविश्वास कमी होईल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. खर्चात वाढ होईल. आरोग्याबाबत जागरुक रहा.

वृश्चिक - वाचण्यात रस वाढेल. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता आहे. 

धनू - कुटुंबात धार्मिक कार्य होतील. मानसिक शांती मिळेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मकर - नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते. कुटुंबापासून दूर होऊ शकता. अनियोजित खर्च वाढेल. प्रवास जास्त होईल. 

कुंभ - आत्मसंयम ठेवा. मन अशांत राहिल. वाहन सुख कमी होईल. कौटुंबिक आनंद कमी होईल. उत्पन्न वाढेल. 

मीन - धैर्यशीलता कमी होईल. धर्माबद्दल आदर राहिल. आरोग्याबाबत जागरुक रहा. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

पं. राघवेंद्र शर्मा