पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | ७ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. मानसिक तणाव राहिल. धर्माबद्दल रस वाढेल. उत्पन्नाची स्थिती चांगली राहिल. 

वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. मित्राच्या सहकार्याने रोजगाराच्या संधी मिळतील. खर्चात वाढ होईल. 

मिथुन - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - आत्मविश्वास कमी होईल. कौटुंबिक जीवन कष्टमय असेल. अनियोजित खर्च वाढेल. आईकडून पैसे मिळू शकतात. 

सिंह - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. 

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. राग वाढेल. धार्मिक संगीताकडे कल वाढेल. 

तूळ - मन अशांत राहिल. भांडण टाळा. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. 

वृश्चिक - धैर्यशीलता कमी होईल. बोलताना संयम ठेवा. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. 

धनू - वाचण्यात रस वाढेल. नोकरीसाठी स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखतीच्या कामात यश मिळेल. 

मकर - आत्मविश्वास कमी होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. 

कुंभ -  मनात शांत आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. मात्र मनावर नकारात्मकतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. 

मीन - आत्मसंयम ठेवा. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढेल. 

पं. राघवेंद्र शर्मा