पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | ३० एप्रिल २०२०

राशी भविष्य

मेष - व्यवसायात सुधारणा होईल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. संचित धन कमी होईल. वैवाहिक जोडीदाराचा सहवास मिळेल. 

वृषभ - मन शांत राहिल. खर्चात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. उत्पन्न कमी होईल. कामात सुधारणा होईल. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

मिथुन - आत्मविश्वास भरपूर राहिल. बोलण्यात सौम्यता राहिल. मुलांना त्रास होईल. आशा-निराशा असे भाव मनात राहतील. उत्पन्नाचे नवे स्रोत विकसित होतील. 

कर्क - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतिल. आई-वडिलांचा सहवास मिळेल. खाण्या-पिण्याप्रती जागरुक रहा. आत्मविश्वास वाढेल. 

सिंह - आत्मविश्वास भरपूर राहिल. कौटुंबिक समस्या राहिल. मानसिक शांती मिळेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कन्या - मन अशांत राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. उत्पन्नात वाढ होईल. 

तूळ - मन चिंतेत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. मुलांच्या सुखात वाढ होईल. मुलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहिल.

वृश्चिक - आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढेल. मन अशांत राहिल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. 
 
धनू - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. आईकडून पैसे मिळू शकतात. नोकरीत परिवर्तनाची शक्यता आहे. 

मकर - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कला आणि संगीताकडे कल वाढेल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. आईचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. मानसिक शांती मिळेल. मनात नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

मीन - मानसिक शांती राहिल. कला आणि संगीताकडे कल वाढेल. मुलांच्या सुखात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. 

पं. राघवेंद्र शर्मा