पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २९ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - कौटुंबिक जीवन सुखकारक राहिल. नोकरीमध्ये यात्रेवर जाण्याचे योग आहेत. संततीकडून गोड बातमी मिळू शकते.

वृषभ - जप-तप करण्याची रुची वाढेल. लेखन आणि बौद्धिक कामातून उत्पन्न मिळू शकेल. एखाद्या जुन्या व्यवहारातून पैसे मिळतील.

मिथुन - मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाची संधी मिळेल. शिक्षणात अडचणी येतील.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक सुखात वाढ होईल. अनियोजित खर्चात वाढ होईल.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. धैर्यशीलपणा कमी होईल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद होतील.

कन्या - मानसिक तणाव वाढेल. एखाद्या राजकीय नेत्याची भेट होईल. अधिक कष्ट करावे लागतील. उत्पन्नाचे मार्ग मिळतील.

तूळ - कला आणि संगीत याबद्दलची रुची वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. कार्यक्षेत्रात अधिक परिश्रम करावे लागतील.

वृश्चिक - नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती किंवा स्पर्धा परीक्षा यामध्ये यश मिळेल. मान-सन्मानात वाढ होईल.

धनू - मनात अशांतता राहिल. अधिक आळस येईल. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत. 

मकर - नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता. कौटुंबिस समस्या वाढतील. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

कुंभ - रागाचा अतिरेक होण्याची शक्यता. एखाद्या मित्राच्या सहकार्याने रोजगाराची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

मीन - क्षणात आनंदी क्षणात दुःखी असे भाव मनात राहतील. संतती सुखात वाढ होईल. शैक्षणिक कामात यश मिळेल. खर्च वाढेल.

पं. राघवेंद्र शर्मा