पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २२ ऑगस्ट २०१९

राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. नोकरीमध्ये दौऱ्यावर जाण्याचे योग आहेत.

वृषभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. कार्यक्षेत्रात परिवर्तनाचे योग आहेत.

मिथुन - एखाद्या मित्राच्या सहकार्याने व्यवसायाची संधी मिळू शकते. अधिक कष्ट करावे लागतील. फायद्याची संधी मिळेल.

कर्क - आत्मविश्वास वाढेल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने नोकरीची संधी मिळेल. पण नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावे लागेल.

सिंह - साठवलेल्या संपत्तीत घट होईल. वास्तूसुखात वाढ होईल. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योग आहेत. उत्पन्नात वाढ होईल.

कन्या - उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. मित्रांशी वैचारिक मतभेद होऊ शकतील. राहणीमानात बदल होईल.

तूळ - मानसिक शांतता राहिल. पण धैर्यशीलपणा कमी होईल. मनात नकारात्मक विचार येऊ शकतात.

वृश्चिक - तप-तप करण्यात रुची वाढेल. आत्मविश्वास वाढेल. नोकरीमध्ये बदलाचे योग आहेत. खर्च वाढेल.

धनू - स्वभावात चिडचिडेपणा येईल. कौटुंबिक समस्या त्रास देऊ शकतात. कुटुंबात एखादे लग्न कार्य होण्याची शक्यता.

मकर - मनात अशांतता राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती राहिल. नोकरीमध्ये कार्यभारात वाढ होईल. 

कुंभ- धैर्यशीलता कमी होईल. कला आणि संगीत याबद्दलची आवड वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. तब्येतीची काळजी घ्या.

मीन - एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीवरून वादविवाद होण्याची शक्यता. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात अडचणी येतील.

पं. राघवेंद्र शर्मा