पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | २१ नोव्हेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - मानसिक शांती राहिल. आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. वाहन सुख कमी होईल. मुलांना आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

वृषभ - धैर्यशीलता कमी होईल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. 

मिथुन - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. आत्मसंयम ठेवा. शैक्षणिक कार्यात अडथळे येतील. मुलांना त्रास होईल. 

कर्क - मन अशांत राहिल. उत्पन्नामध्ये अडचणी येऊ शकतात. अनियोजित खर्चात वाढ होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. 

सिंह - मानसिक शांती राहिल. कौटुंबिक जीवन सुखमय होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. 

कन्या - बोलण्यात कठोरता राहिल. मात्र बोलण्याचा प्रभाव वाढेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. 

तूळ - कौटुंबिक अडचणी वाढू शकतात. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. भांडण आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. उत्पन्न कमी होऊ शकते. 

धनू - वाचण्यात रस वाढेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात सुखद परिणाम होतील. व्यवसायाचा विस्तार होईल. 

मकर - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. घर सुखात वाढ होईल. सुख-सुविधांमध्ये विस्तार होईल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. शैक्षणिक आणि बौध्दिक कार्यातून उत्पन्नाचे साधन विकसित होईल. व्यवसायात वाढ होईल. 

मीन - कौटुंबिक जीवन कष्टमय राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

पं. राघवेंद्र शर्मा