पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १२ सप्टेंबर २०१९

राशी भविष्य

मेष - आत्मसंयम ठेवा. धैर्याचा अभाव राहिल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होऊ शकतात. आईकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ -  कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. भौतिक सुखात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल. 

मिथुन - मन शांत राहिल. आईची मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीमध्ये अतरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

कर्क - मन अशांत राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव होऊ शकतो. बोलताना संयम ठेवा. कुटुंबातील वयोवृध्द व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात. 

सिंह - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. शैक्षणिक आणि संशोधन कार्यात यश मिळले. बोलण्याचा प्रभाव वाढेल. 

कन्या - मन शांत राहिल. मात्र उत्पन्न कमी आणि खर्च जास्त त्यामुळे चिंतेत रहाल. एखाद्या राजकीय व्यक्तीशी भेट होईल. 

तूळ - मनात निराश आणि असंतोषाची भावना राहिल. व्यवसायात अडचणींचा सामना करवा लागू शकतो. 

वृश्चिक - वैवाहिक सुखात वाढ होईल. नोकरीमध्ये प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. कुटुंबात धार्मिक कामे केली जाऊ शकतात. 

मकर - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. नोकरीमध्ये इच्छे विरोधात अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. 

कुंभ - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. एकाद्या मित्राची भेट होऊ शकते. गोड खाण्याकडे कल वाढू शकतो. 

मीन - वाचण्यात रस वाढेल. नोकरीनिमित्त परदेशात जाऊ शकता. प्रवास फायदेशीर होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. 
 

पं. राघवेंद्र शर्मा