पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | गुरुवार | १ ऑगस्ट २०१९

राशी भविष्य

मेष - कौटुंबिक जीवन आनंददायी राहिल. भौतिक सुविधांचा विस्तार होईल. व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 

वृषभ - कामामध्ये उत्साह वाढेल. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. जास्त मेहनत करावी लागेल.

मिथुन - आत्मविश्वास वाढेल. मात्र मनामध्ये नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल. संपत्तीमध्ये सुधारणा होईल. 

कर्क -  आत्मविश्वास वाढेल. मात्र स्वभावामध्ये चिडचिडेपणा राहिल. कुटुंबातील व्यक्तीसोबत वाद होऊ शकतात. 

सिंह - निराश रहाल. मनामध्ये असंतोषाची भावना राहिल. जास्त खर्चामुळे चिंतेत रहाल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. 

कन्या - मन शांत राहिल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. कपडे आणि भेटवस्तू मिळू शकतील. उत्पन्नात वाढ होईल. 

तूळ - आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. वडिलांचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - नोकरीमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. कार्यक्षेत्राचा विस्तार होऊ शकतो. 

धनू - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होईल. 

मकर - कला आणि संगीताकडे कल वाढेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आरोग्याबाबत जागरुक रहा. खर्च वाढू शकतो. 

कुंभ - खूप आत्मविश्वास राहिल. मात्र राग जास्त येईल. एखाद्या जुन्या मित्राकडून भेटवस्तू मिळू शकते. 

मीन - मन शांत राहिल. शैक्षणिक कार्यामध्ये यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहिल. 

पं. राघवेंद्र शर्मा