पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ८ सप्टेंबर २०१९

राशिभविष्य

मेष - आईच्या आरोग्यात सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. संततीकडून एखादी सुखद वार्ता समजू शकते.

वृषभ - कुटुंबात सुख-शांतता राहिल. नोकरीत सध्या कठीण स्थितीचा सामना करावा लागेल. कमाच्या ठिकाणी अडचणी जाणवू शकतात.

मिथुन - मानसिक शांतता मिळेल. परंतु, अनावश्यक गोष्टींमुळे त्रस्त असाल. कुटुंबासमोरही अडचणी येतील. अधिक कष्ट करावे लागतील.

कर्क - आत्मविश्वासात कमतरता जाणवेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून धनप्राप्तीचे योग आहेत. शैक्षणिक कार्यांत यश मिळेल.

सिंह - आत्मविश्वास असेल. क्षणात दुःखी, क्षणात आनंदी असे भाव असतील. व्यवसायातील स्थिती सुधारेल. लाभ होईल.

कन्या - मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. अधिक खर्चांमुळे त्रस्त राहाल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन सुख कमी होईल.

तूळ - कपड्यांप्रती आवड निर्माण होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आई-वडिलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल.
 
वृश्चिक - पठण-पाठनात रस निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात सुखद परिणाम मिळतील. वाणीत सौम्यता राहिल. पण अनियोजित खर्चांत वाढ होईल.

धनू - आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात असतील. कुटुंबातील एखादी समस्या त्रस्त करेल. मित्रांच्या सहकार्याने उत्पन्नाचे स्त्रोत विकसित होतील.

मकर - मन अशांत राहिल. अनियोजित खर्चांमुळे त्रस्त असाल. आरोग्याप्रती सावध राहा. संततीला कष्ट करावे लागेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कुंभ - कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. क्षणात दुःखी आणि क्षणात आनंदी अशी स्थिती राहिल. एखाद्या मित्राच्या सहकार्याने उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळेल.

मीन - शैक्षणिक कार्यांत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. आत्मसंयत राहा.

पं. राघवेंद्र शर्मा