पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | ५ एप्रिल २०२०

आजचे राशीभविष्य

मेष - मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास भरपूर राहिल. व्यवसायात वाढ होईल. संयम ठेवा. 

वृषभ - आत्मविश्वास भरपूर राहिल मात्र मन अशांत राहिल. मित्रांचं सहकार्य प्राप्त होईल. कार्यक्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. उत्पन्नात वाढ होईल.

मिथुन -  अनामिक भीतीनं मन ग्रासेल. आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  शैक्षणिक क्षेत्रात कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

कर्क - मन अशांत राहिल मात्र आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कुटुंबांत धार्मिक कार्य होईल. धनलाभ होईल.  कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल.

सिंह - मन अशांत राहिल. काही जुन्या मित्रांशी भेटी गाठी संभवतील. येत्या काही काळात धार्मिक यात्रेला जाण्याचा योग येईल.

कन्या -   मानसिक तणावाचा सामना करावा लागेल.  नोकरीच्या ठिकाणी परिवर्तनाचा योग येईल. उत्पन्नात वाढ होईल. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.

तूळ - मानसिक शांती लाभेल. नोकरीच्या ठिकाण मतभेदाचा सामना करावा लागेल. क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. आई वडिलांचे सहकार्य प्राप्त होईल. तब्येतीची काळजी घ्या.

वृश्चिक - स्वभाव चिडचिडा राहिल. आत्मविश्वासानं परिपूर्ण  असा दिवस असेल. संयम ठेवा.  मानसिक शांती लाभेल. जोडीदाराचं सहकार्य लाभेल. 

धनू - मन अशांत राहिलं. आत्मविश्वासाची कमी जाणवेल. बोलताना संयम बाळगा. कुटुंबात मदभेद होतील. 

मकर - नोकरीत मनाविरुद्ध एखादी जबाबदारी अंगावर येईल.  क्षणाक्षणाला  स्वभावात बदल होतील. रागाचा अतिरेक होईल. 

कुंभ - बोलताना  संयम बाळगा. आत्मविश्वासाची कमी जाणवेल.  भावंडाची मोलाची मदत होईल. मन अशांत राहिल. 

मीन - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. मन अशांत राहिल.  शैक्षणिक कार्यात यश प्राप्त होईल. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागेल. धनलाभ होईल.