पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २९ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -   आत्मविश्वास भरपूर राहिल. बोलताना संयम ठेवा. मन शांत आणि प्रसन्न राहिल. कौटुंबीक समस्यांमुळे घरात चिंतेचं वातावरण असेल.

वृषभ - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. कलेत रुची वाढेल. कौटुंबीक जीवन सुखकारक असेल. खर्चात वाढ होईल.

मिथुन - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल.  बोलताना  संयम ठेवा. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल. मित्राचं सहाकार्य प्राप्त होईल. स्वभाव चिडचिडा राहिल.

कर्क - मन अशांत राहिल. स्वभाव चिडचिडा राहिल. कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. उत्पन्नात वाढ होईल. अनियोजीत खर्च वाढतील.

सिंह - मन अशांत राहिल. रागाची परिसीमा गाठेल.  जुन्या मित्राचं सहकार्य लाभेल.  गोड खाण्यात रुची वाढेल. तब्येतीला जपा. वडिलांचं  सहकार्य लाभेल.

कन्या - आत्मविश्वासाची कमी जाणवेल. मनात नकारात्मकता तयार होईल.  संयम बाळगा. मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. रागाचा अतिरेक टाळा. 

तूळ - मन अशांत राहिल. कुटुंबात सुख शांती नांदेल.  आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. नोकरीच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा  लागेल. 

वृश्चिक - खाण्यात रुची वाढेल. बोलताना संयम  बाळगा. कुटुंबीयांची जबाबदारी अंगावर पडेल. तब्येतीची काळजी घ्या.

धनू - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मतभेद संभवतील. अनियोजीत खर्चात वाढ होईल. मानसिक शांती लाभेल. 

मकर - क्षणाक्षणाला स्वभावात बदल होतील. संयम ठेवा. नकारात्मक विचारांचा प्रभाव असेल. जोडीदाराला आरोग्याची समस्या सतावेल.

कुंभ -  मन अशांत राहिल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.  खर्चात वाढ होईल. मनात नकारात्मक विचार येतील. 

मीन - रागाचा अतिरेक टाळा. मन अशांत राहिल.  भावनांवर नियंत्रण ठेवा.  भावंडांची मदत प्राप्त होईल.

पं. राघवेंद्र शर्मा