पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २६ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील. आरोग्याप्रती सावध राहा.

वृषभ - आत्मविश्वास जाणवेल. आत्मसंयत राहा. राग टाळा. आईशी मतभेद होऊ शकतात. 

मिथुन - मानसिक शांतता राहिल. स्वभावात चिडचिडेपणाही जाणवेल. वाहन सुखात वाढ होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कामाच्या ठिकाणी अधिक कष्ट करावे लागेल. आरोग्याप्रती सावध राहा.

सिंह - मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. वाणीत सौम्यता राहिल. आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत.

कन्या - संतती सुखात वाढ होईल. भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल. वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

तूळ - कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील.

वृश्चिक - कला आणि संगीताप्रती आवड निर्माण होईल. अनियोजित खर्चांत वाढ होईल.आरोग्याकडे लक्ष द्या. आईचे सहकार्य मिळेल. 

धनू - मानसिक शांतता राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मन अशांत राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. मित्रांबरोबर प्रवासाला जाण्याची शक्यता.

मकर - आत्मविश्वास कमी राहिल. रागावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता.

कुंभ - आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल. संततीकडून सुखद समाचार मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

मीन - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. संततीकडून सुखद समाचार मिळेल. 

पं. राघवेंद्र शर्मा