पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २३ फेब्रुवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - क्षणात आनंदी, क्षणात दुःखी अशी मनस्थिती राहिल. नोकरीत बदलीचे योग. कुटुंबापासून दूर राहू शकतात. मन अशांत राहिल.

वृषभ - कुटुंबात धार्मिक मंगल कार्य होईल. वाणीत सौम्यता राहिल. संततीकडून सुखद बातमी मिळेल. मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहिल.

मिथुन - मन अशांत राहिल. आशा-निराशेचे मिश्रित भाव मनात राहतील. नोकरीनिमित्त विदेश यात्रेचा योग. क्रोध टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

कर्क - मनात निराशा आणि असंतोषाचे भाव राहतील. मन अशांत राहिल. आत्मसंयत राहा. नोकरीत अडचणी येतील.

सिंह - आत्मविश्वास जाणवेल. भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मानसिक शांतता राहिल. उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील.

कन्या - आशा-निराशेचे मिश्रित भाव मनात राहतील. मानसिक शांतता राहिल. आरोग्याप्रती सावध राहा. खर्च वाढेल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक राहिल.

तूळ - आत्मविश्वास कमी राहिल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरीत अधिकाऱ्याचे सहकार्य मिळेल. 

वृश्चिक - वाणीवर कठोरतेचा प्रभाव राहिल. अधिक खर्चामुळे त्रस्त राहाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू - मानसिक शांतता राहिल. वाहन सुखात वाढ होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्च वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. 

मकर - घरात मंगल कार्य होईल. भावंडांच्या सहकार्याने व्यवसायाचा विस्तार होईल. उत्पन्नात वाढ होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कुंभ - भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे मिश्रित भाव मनात राहतील. धैर्यशीलता कमी राहिल. संतती सुखात वाढ होईल. खर्चांत वाढ होईल. 

मीन - कौटुंबिक समस्या त्रस्त करतील. आत्मविश्वास असेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहिल. खर्च अधिक असेल. 

पं. राघवेंद्र शर्मा