पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २२ मार्च २०२०

आजचे राशीभविष्य

मेष -  शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. आत्मविश्वास बाळगा. कौटुंबीक समस्येमुळे मन निराश होईल. कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल. मान- सन्मानात वाढ होईल. 

वृषभ -  आत्मविश्वासाची  कमी  जाणवेल मात्र  स्वत:वर संयम ठेवा. रागाचा अतिरेक टाळा. खर्चात वाढ होईल. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. 

मिथुन - आत्मविश्वास भरपूर जाणवेल. मात्र स्वभावात चिडचिडणेपणा जाणवेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मित्रांच्या सहकार्यानं नोकरीत  प्राप्त होईल. 

कर्क - धैर्याची कमी जाणवेल. मानसिक तणाव जाणवेल. भावना नियंत्रणात ठेवा. कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण तयार होईल. कामानिमित्तानं बाहेर जाण्याचे योग प्राप्त होतील.

सिंह - मन अशांत राहिल. नोकरीत पदोन्नती मिळेल. प्रगतीचा मार्ग  मोकळा होईल. आत्मविश्वासानं परिपूर्ण दिवस असेल. 

कन्या - मानसिक तणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरीत परिवर्तनाचा योग आहे. आत्मविश्वासाची कमी जाणवेल.

तूळ - मन शांत आणि प्रसन्न राहिल.  मनात कमीपणाची भावना येईल. तुमच्या जवळची वस्तू प्रवासात हरविण्याची शक्यता आहे. तब्येतीला जपा. 

वृश्चिक - मनाला एखादी चिंता सतावत राहिल. तब्येतीत सुधारणा जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ होईल. 

धनू - कुटुंबात कलह होतील. स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. मन अशांत राहिल. मतभेद- भांडणं होण्याची शक्यता आहे. 

मकर - कामाच्या ठिकाणी कठीण प्रसंगाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडेल.  आई- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. 

कुंभ - आत्मविश्वासानं परिपूर्ण असा दिवस असेल. मानसिक शांती राहिल. मित्रांचं आगमन होईल. बोलताना संयम बाळगा. 

मीन - रागाचा अतिरेक होईल. मन अशांत राहिल. मान सन्मानाची कमी जाणवेल. खर्चात वाढ होईल. चिंतेनं मन ग्रासेल.

पं. राघवेंद्र शर्मा