पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २१ जुलै २०१९

राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल पण आत्मविश्वासात कमतरताही असेल. नोकरीच्यी ठिकाणी बदलीची शक्यता.

वृषभ - मन अशांत राहिल. नोकरीच्या ठिकाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इच्छेविरुद्ध एखादी जबाबदारी येऊ शकते.

मिथुन - कला आणि संगीत क्षेत्रात आवड निर्माण होईल. कुटुंबातील एखादी समस्या त्रस्त करु शकेल. संततीकडून सुखद बातमी समजू शकते.

कर्क - आत्मविश्वास कमी राहिल. मानसिक तणाव राहिल. कुटुंबात मतभेद आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते.

सिंह - मन अशांत राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक राहिल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकेल.

कन्या - मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव जाणवू शकतो. धैर्यशीलता कमी राहिल. एखाद्या राजकीय नेत्याची भेट होऊ शकते.

तूळ - आत्मविश्वास असेल. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा जाणवू शकतो. आईला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्चिक - पठण-पाठनाची आवड निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल. बदलीची शक्यता आहे.
 
धनू - मन अशांत राहिल. आळसाची स्थिती राहिल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. राहणीमान व्यवस्थित असेल.

मकर - वाणीत सौम्यता राहिल. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा राहिल. अनियोजित खर्चांत वाढ होईल. आरोग्यप्रती सावध राहिल.

कुंभ - मानसिक शांतता राहिल. परंतु, मनात नकारात्मक विचारांचा प्रभावही राहिल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळू शकते.

मीन - आत्मविश्वास असेल. परंतु स्वभावात चिडचिडेपणा राहिल. संततीला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात.

पं. राघवेंद्र शर्मा