पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | २० ऑक्टोबर २०१९

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. मानसिक ताण राहिल. मित्राच्या मदतीने व्यवसायाची स्थिती सुधारु शकते. 

वृषभ - वाचनात रस वाढेल. बोलण्यात सौम्यता राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. 

मिथुन - क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. व्यवसायात अडचणी येतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. वरिष्ठांसोबत मतभेद होतील. 

कर्क - धर्म- कर्मात रस वाढेल. कुटुंबासोबत धार्मिकस्थळी भेट देऊ शकता. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

सिंह - आत्मविश्वास कमी होईल. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. बोलताना संयम ठेवा. आईला आरोग्याचे विकार होऊ शकतात. 

कन्या - रागाचा अतिरेक टाळा. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. बोलताना संयम ठेवा. 

तूळ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कौटुंबिक समस्येमुळे चिंतेत रहाल. जगणे वेदनादायक असू शकते. 

वृश्चिक - मुलांकडून आनंददायक बातमी मिळेल. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम होतील. आरोग्याबाबत जागरुक रहा. 

धनू - मन अशांत राहिल. आळशीपणा वाढेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घराची देखभाल आणि सजावटीसाठी खर्च वाढू शकतो. 

मकर - मन अशांत राहिल. क्षणात आनंदी, क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. कौटुंबिक समस्येने चिंतेत रहाल. बहिण-भावाचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - मानसिक शांती राहिल. बोलताना संयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा विस्तार होईल. 

मीन - आत्मसंयम ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होतील. कार्यक्षेत्रात अडचणी येतील. 

पं. राघवेंद्र शर्मा