पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १९ जानेवारी २०२०

आजचे राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. परंतु, स्वभावात चिडचिडेपणा जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यांत रस वाढेल.

वृषभ - दैनंदिन कामाक अडचणी येतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आत्मसंयत राहा. धैर्यशीलता कमी राहिल.

मिथुन - नोकरीत पदोन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. खर्च वाढेल. संचित धन कमी होईल.

कर्क - आत्मविश्वास परिपूर्ण राहिल. तरीही आत्मसंयत राहा. नोकरीसाठी स्पर्धा परिक्षेत किंवा मुलाखतीत यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल.

सिंह - मनात निराशेचे भाव राहतील. नोकरीच्या ठिकाणी बदलीची शक्यता. अडचणींचा सामना करावा लागेल. अति उत्साह टाळा.

कन्या - मन अशांत राहिल. आत्मविश्वास कमी असेल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता. आरोग्याप्रती सावध राहा. आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील.

तूळ - आईशी मतभेद होऊ शकतात. राग टाळा. राजकीय व्यक्तीची भेट होऊ शकते. प्रवासात अडचणी येतील.

वृश्चिक - स्वभावात जिद्दीपणा राहिल. नोकरीत पदोन्नतीची संधी. कामाच्या ठिकाणी बदलीची शक्यता. आरोग्याप्रती सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

धनू - आळस जाणवेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नाहक वादापासून दूर राहा. आशा-निराशेचे भाव राहतील. मान-सन्मान वाढेल.

मकर - धैर्यशीलता कमी राहिल. भावनांवर नियंत्रण ठेवा. मन अशांत राहिल. नोकरीच्या ठिकाणी त्रास होईल. 

कुंभ - महत्त्वकांक्षा वाढेल. मन अशांत राहिल. धैर्यशीलता कमी राहिल. खर्चांत वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन - शैक्षणिक आणि बौद्धिक कार्यांत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. 

पं. राघवेंद्र शर्मा