पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १६ जून २०१९

राशिभविष्य

मेष - मानसिक शांतता राहिल. नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद वाढू शकतात. इच्छेविरोधात एखादी अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

वृषभ - स्वभावात चिडचिडेपणा राहिल. कौटुंबीक समस्या निर्माण होतील. खर्चांत वाढ होईल.

मिथुन - बोलण्यामुळे प्रभाव वाढेल. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. घराच्या सजावटीवर खर्च वाढू शकतो. 

कर्क - मनात निराशेचे आणि असंतोषाचे भाव राहतील. एखादी अज्ञात भीती सतावेल. कुटुंबात धार्मिक कार्य होईल.

सिंह - मन अशांत राहिल. क्रोध अधिक असेल. कला आणि संगीतात आवड निर्माण होईल.वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचा तक्रारी जाणवतील.

कन्या - कुटुंबात मतभेद होऊ शकतात. भावंडांबरोबर वाद होण्याची शक्यता. बोलताना संयम बाळगा.

तूळ - कुटुंबात मंगलकार्य होईल. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. शैक्षणिक किंवा संशोधन कार्यात यश मिळेल.

वृश्चिक - मानसिक शांतता राहिल. आईशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याप्रती सावध राहा. वैद्यकीय खर्च वाढू शकतात.

धनू - मन अशांत राहिल. क्रोध अधिक असेल. शैक्षणिक किंवा बौद्धिक कार्यात अडचणी निर्माण होतील.

मकर - काही जुन्या मित्रांनी भेटण्याचे योग आहेत. कुटुंबात धार्मिक संगीत कार्यक्रम होऊ शकतो. नोकरीत प्रगतीचे मार्ग खुले होतील.

कुंभ - मनावर निराशा किंवा नकारात्मक विचारांचा प्रभाव राहू शकतो. धैर्यशीलता कमी राहिल. नोकरीत अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर संयम ठेवा.

मीन - मानसिक शांतता राहिल. संततीकडून सुखद समाचार मिळू शकते. खर्चांत वाढ होईल.

पं. राघवेंद्र शर्मा