पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आजचे राशिभविष्य | रविवार | १६ फेब्रुवारी २०२०

राशी भविष्य

मेष - मन अशांत राहिल. मानसिक शांती राहिल. शैक्षणिक कार्यात अडचणींचा सामना करावा लागेल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. 

वृषभ - कला आणि संगीताकडे कल वाढेल. उत्पन्नात अडचणींचा सामना करावा लागेल. खर्च वाढेल. मानसिक शांती राहिल. बोलण्यात कठोरतेचा प्रभाव राहिल. 

मिथुन - कुटुंबासोबत धार्मिक ठिकाणी भेट द्याल. मात्र जलाशय आणि नदीमध्ये स्नान करण्यापासून दूर रहा. मानसिक शांती राहिल. रागाचा अतिरेक टाळा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

कर्क - क्षणात आनंदी-क्षणात दु:खी असे भाव मनात राहतील. वडिलांना आरोग्याचे विकार होतील. स्वभावात चिडचिडेपणा राहिल. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. अनियोजित खर्चात वाढ होईल. 

सिंह - गोड खाण्याकडे कल वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी आहे. वाहन सुखात वाढ होईल. रागाचा अतिरेक टाळा. आत्मसंयम ठेवा. मित्रांचे सहकार्य मिळेल. 

कन्या - संचित धनात वाढ होईल. शैक्षणिक कार्यात अडचणी येतील. मुलांना आरोग्याचे विकार होतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मन अशांत राहिल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. 

तूळ - कामाप्रती उत्साह राहिल. बोलण्यात सौम्यता राहिल. मात्र स्वभावात चिडचिडेपणा राहिल. भवन सुखात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक - आत्मविश्वास कमी होईल. भावंडांशी वैचारिक मतभेद होतील. वैवाहिक जोडीदाराला आरोग्याचे विकार होतील. क्षणात आनंदी-क्षणात दु:खी असे भाव राहतील. कला आणि संगीताकडे कल वाढेल. 

धनू - मनात शांती आणि प्रसन्नतेचे भाव राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य होतील. भावंडांच्या सहकार्यातून उत्पन्नाचे स्रोत विकसित होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण रहाल. धैर्यशीलता कमी होईल. 

मकर - आळशीपणा वाढेल. धैर्यशीलता कमी होईल. कौटुंबिक समस्यांमुळे चिंतेत रहाल. मुलांना आरोग्याचे विकार होतील. कुटुंबापासून दूर जावे लागेल. कामात अडचणी येऊ शकतात. 

कुंभ - मन अशांत राहिल. बोलण्यात सौम्यता राहिल. धैर्यशीलता वाढेल. खर्चात वाढ होईल. उत्पन्नात वाढ होईल. मुलांना त्रास होईल. रागाचा अतिरेक टाळा. 

मीन - नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. बाहेरगावी प्रवास कराल. 

पं. राघवेंद्र शर्मा